20 लोकांसाठी पावभाजी परफेक्ट प्रमाणात रेसीपी|Pav Bhaji kaise banate hain|how to make paavbhaji

Pavbhaji Recipe In Marathi⬇️ पाव आणी भाजी म्हणजेच फक्त पावा बरोबर खाल्ली जाणारी भाजी म्हणजेच पावभाजी.पाव हा खऱ्या अर्थाने मराठीत शब्द. इंग्लिश मधे किंवा ईंग्रजी मधे पाव ला ब्रेड म्हणतात. आता भाजी म्हणजेच 5 ते 6 भाज्या एकत्र मिक्स करून मॅश केलेली भाजी.या दोघांचे combination एकत्र केलेत तर होते पावभाजी.ही भाजी लहानांपासून सर्वानांच खायला आवडते.रेस्टॉरंट … Read more

घरच्याच साहित्यातून बनवा दादर सारखी स्वादिष्ट मलाईदार लस्सी|Mumbai style Lassi kese banate|how to make Lassi

लस्सी रेसिपी मराठी⬇️ उन्हाळा आला म्हटल की सर्वानाच ख़ूप तहान लागत असते.काय काय पेय प्यावेसे सेर्वानाच मोठा गहन प्रश्न पडलेला असतो.जसे की लिंबू सरबत प्यावे का ज्यूस प्यावे, शिकंजी सरबत का लस्सी. असे एक ना अनेक सरबते ड्रायफ्रूट सरबत, कलिंगड सरबत,खरबूज सरबत. असो पण मला लस्सीजास्त आवडते.कारण शरीरसाठी lassi खुप लाभदायक आहे.आणी फायदेशीर आहेत. लस्सी … Read more

पारंपारिक सातारी चव असलेला पावटे भात | Authentic पावटे भात Recipe| How Make Pavte pawate Bhat Recipe

श्रावणात पावट्याचे पीक भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. मग पावटे भात हा मसाले भाता प्रमाणे बनवला जातो. भारतात पावट्याची लागवड फार मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्रातील सातारा, सांगली कोल्हापूर, नाशिक, बेळगाव, आंध्रप्रदेश,तेलंगणा इतर ठिकाण पावट्याचे पीक घेतले जाते. पावटा हा वालाचा प्रकार आहे.याचे आतील दाणे पांढरे आणी मोठे असतात. पावटे चवीला अप्रतिम आहेत. पावटा भारतातील अनेक भागात … Read more

मेथीची भाजी रेसिपीज | How To Make Methichi Bhajhi Recip

हिरव्या पालेभाज्या विषयी माहिती:- हिरव्या पालेभाज्या म्हटलं की काहिजण खूप नाक मुरडतात. तर काहीजण हिरव्या पालेभाज्या खूप आवडीने खातात. हिरव्या पालेभाज्या काही बाराही महिने मिळतात. त्यातल्यात्यात मेथी,शेपू,पालक, चवळीची भाजी,तांदुळजा ह्या भाजीला काहीजण चवळीची भाजी म्हणतात. तसेच काठमाठ भाजी,कांद्याची पात,चंदन बटवा,ह्या झाल्या आपल्याकडे रेग्युलर मिळणाऱ्या भाज्या. Youtube ⬆️मेथीच्या भाजीचा विडीओ पहा आवडल्यास लाइक आणी सबस्क्राईब करा … Read more

महाराष्ट्रीयन फोडणीचे वरण रेसिपी | How To Make Varan Recipe

तुरीच्या डाळीचे फोडणीचे वरण रेसिपी|महाराष्ट्रीयन फोडणीचे वरण रेसिपी वरण ही रेसिपी authentic रेसिपीज आहे. फार पूर्वीपासून बनवली जाणारी वरणाची रेसिपी ही पारंपारिक पध्दतीचे खाद्य पदार्थ आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात जरी. गेलात ना तिथे सुध्दा वरण हे खायला मिळेल. डाळ,किंवा दाल चावल या नावाने वरण प्रसिद्ध आहे. वरण हे लहानपणापासून ते मोठ्यानां आणी अबालवृधांना खायला आवडते. तसेच … Read more

झणझणीत गावरान झुणका रेसिपी|How To Make zunka

#zunka #zunkarecipe #zunkabhakar #satara #recipes झुणका म्हटल की सर्वाच्याच तोंडाला पाणी आल्यावाचून राहत नाहीत. झुणका बरोबर ज्वारीची भाकरी आलीच. झुणका आणी गरमागरम ज्वारीची भाकरी एकदम चविष्ट आणी खमंग रेसिपीज. अशा वेळेस आपण एक भाकरी ऐवजी दोन भाकरी कधी खाउन जातो ते आपले आपल्यालाच कळत नाहीत. झुणका बरोबर ज्वारीची भाकरीही आपसूकूच आली. फार पूर्वीपासून यांच combination … Read more

घोसाळ्याची भाजी रेसिपीज|How To Make Ghosalyachi bhajhi recipe

फक्त दहा मिनिटात बनवा झटपट व चमचमीत घोसळ्याची भाजी|Ghosalaychi Bhajhi Recip|How To Make gilkay bhaji घोसाळेला गिलके,चपटा दोडका,किंवा घोसाळे पण म्हणतात. घोसाळेच्या बिया लावल्यावर त्याची वेल येते. मग ती वेलवर्गिय असल्यामुळेच त्याला मंडप उभारण्यात येतो. आणी घोसाळेचे पिक घेतले जाते. घोसाळे हे काकडीच्या आकारा सारखे दिसते. काकडी सारखीच दंडगोलाकार गुळगुळीत याची फळे असतात. आज आपण … Read more

महाराष्ट्रीयन पद्धतिमध्ये बनवलेली ताकाची कढी | how to make maharashtrian kadhi Recipe

महाराष्ट्रीयन पध्दतीत ताकाची कढी रेसिपीज | How To Make Taakachi kadhi Recipe भारतीय संस्कृती मधे कढी चे स्थान महत्त्वाचेच आहे. कढी सर्व देशात राज्यात खाल्ली जाते. आहारशास्त्रात कच्चे स्थान महत्त्वाचेच आहे. आपल्या आहारात कढीचा समावेश असल्यामुळेच आपल्या शरीराला खूप फायदेशीर होतात. Youtube video Link भारतातील बर्‍याच घरांमधे कढी बनवतात. कढी सर्वाच्या आवडीचा प्रकार आहेत. तसेच … Read more

https://youtu.be/FnJIZ2B0T8Eपारंपारिक पध्दतीत चवळीची उसळ रेसिपीज| How To Make Chavalichi usal Recipes #चमचमीत आणी झटपट होणारी चवळीची उसळ.चवळी ही वेलवर्गिय शेंग भाजी आहे.चवळी ही बहुतेक सर्वच देशात खाल्ली जाते.चवळी ही सातारा,सोलापूर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात,अनेक राज्यांत, देशात पिकवली जाते.https://youtu.be/FnJIZ2B0T8E चवळीच्या कोवळ्या शेंगा बारीक चिरून, कापून किंवा मोडून,सोलुन त्यातील चवळी काढून चवळची भाजी केली जाते.ही अशी भाजी पन छान लागतात. या शेंगाची दाणे भरले किंवा दाणे मोठे झाले की याची पण आमटी किंवी उसळ केली जाते.हे पण मस्त लागते.याच शेंगा वाळल्यास त्याचे दाणे चवळी म्हणून कडधान्य वाळवून ठेवतात.हे दाणे गोलसर,टपोरे, पांढरट रंगाचे असतात. गावरान चवळी बारीक आकाराची असते,पण या चवळीला उत्तम चव असते.हे पण वाचा :–⬇️https://nandakarande111.blogspot.com/2023/08/how-to-make-jwarichi-bhakari-recipes.html हायब्रिड जातीचा चवळीचा दाणे आकाराने खूप मोठा असतो.ही चवळी मोठ्या समारंभात जेवणात वापरला जातो.या चवळीच्या दाण्यावर एकाबाजूला काळ्या डोळ्यासारखी खूण असते.म्हणूनच या चवळीला ब्लॅक आइड पी. असेही म्हटले जाते.अरब अमीराती आणी युरोप मधे चवळी अधिक प्रमाणात खाल्ली जाते.तिथे चवळी पासून सॅलड,सूप,कटलेट इ पदार्थ बनवले जातात. आपल्याकडे चवळी भिजवून मग तिला मोड आणून तिचे उसळ,किंवा आमटी भात केला जातो. तसेच भरलेल्या ओल्या चवळीच्या शेंगा सोलुन त्यातील चवळी काढून त्याचीही आमटी केली जाते.भारतामधे बांधा बांधावर चवळी पेरून चवळीचे पिक घेतले जाते.मग चवळीच्या शेंगा आल्या की कोवळ्या चवळीच्या शेंगाची बारीक तोडून भाजी केली जाते.शेंगा जून झाल्या की किंवा भरल्यास उन्हात वाळवून चवळीला चांगले ऊन दिले जाते.खडखडीत वाळवून डब्यात राख मिसळून वर्षभरासाठी स्टोर केले जाते. अशा रितीने शेतकरी चवळीची साठवण करतात. मग काही शेतकरीवर्ग बाजारात चवळी विक्री साठी नेतात. तर काही शेतकरीवर्ग पुढच्या वर्षाचा विचार करून चवळीची बिया पेरणी साठी ठेवतात. उरलेले चवळी घरात खाण्यास ठेवतात बाकीचे राहिलेले बाजारात चवळी विकण्यासाठी नेतात.अशा तरेन्हे चवळीचे नियोजन वर्षभराचे केले जाते. तयार झालेली चवळीची उसळ चवळीचा शेंग वाळवलेले कडधान्य चवळी चवळीची उसळ करताना साहित्य चवळीची उसळ फोडणी चवळीची भाजी करताना चवळीची नियमित आहारात समावेश असल्यामुळेच अनेक आजार दूर राहतात. तसेच वजनावर नियंत्रण राहते.उकडलेली चवळी खाल्ल्यामुळे किंवा चवळीची भाजी खाल्ल्यामुळे बराच वेळ पोट भरलेले राहते. लहान मुलाना मीठ टाकून उकडलेली चवळी खायला देतात. अशी चवळी उकडून खा,शेंगाची भाजी खा,अथवा चवळीची उसळ खा.कशाही प्रकारे खाल्ली जाणारी चवळी मात्र शरीरासाठी खूप पौष्टिक आहे.चवळीची उसळ बनवता येते,मोड आलेल्या लाल चवळीची उसळ,पारंपरिक चवळीची उसळ,पांढऱ्या चवळीची उसळ,लाल चवळीची उसळ,चवळीची उसळ कशी करायची,कुकरमधील चवळीची उसळ,चवळीची भाजी,चवळीची उसळ भाजी,हिरव्या चवळीची उसळ, अशा आणी वेगवेगळ्या प्रकारे चवळीची भाजी.किंवा उसळ बनवता येते.चमचमीत व झटपट होणारी चवळीची उसळ/black eye bean usal,चवळीची भाजी सुकी,chavlichi bhaji recipe in marathi. चवळीत खूप प्रमाणात फायबर उपलब्ध असल्यामुळेच पचनशक्ती सुधारते.तसेच बद्धकोष्ठचा त्रास कमी होतो.मधुमेहाचा त्रास असणाऱ्यां साठी चवळी खाणे खूप फायदेशीर आहे.यात असलेली प्रथिने इन्सुलिन ची पातळी कमी करण्यास मदत करते.तसेच शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल हे चांगल्या कोलेस्टेरॉल मधे बदलते.चवळी हे कडधान्य वाळवून ठेवतात. गरोदर मातानां चवीनुसार मीठ घालून उकडलेली चवळी खाण्यास देतात. तसेच लहान मुलांनाही ऊकडलेली चवळी खाण्यास देतात. चवळी खाण्याचे शरीराला होणारे फायदे :–1) चवळी उकडून खा,अथवा भाजी करून खा.यामुळे झोप चांगली येते.2) मधुमेहावर नियंत्रण राहते.3) शरीरातील लोहाचे कमतरता भरून निघते.4) चवळी मधे व्हिटॅमिन्स बि १ थायमीन चे प्रमाण अधिक असल्यामुळेच कोलेस्टेरॉल चे प्रमाण कमी होते.5) चवळी मधे फायबर चे प्रमाण अधिक असल्यामुळेच पाचनतंत्र सुधारते.6) वजन कमी होण्यास मदत होते.हे ही वाचा :–https://recipenanda.com/%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%9c-%e0%a4%ae/आता आपण चवळीची रेसिपीज पाहू.प्रथम ५ ते ६ तास चवळी भिजत ठेवा.भिजवलेली चवळी कुकरला उकडून घ्यावेत. मग.फोडणी द्यावे.किंवा फोडणी देउन.भाजी केली तरी चालेल. साहित्य :–१ वाटी भिजवलेली चवळी१मोठा कांदाकडीपत्ताशेंगदाण्याचे कूट तेलमीठपाणीकृती :–एक कांदा चिरुन घ्यावेत. गॅसवर कढई तापवून घ्यावेत. कढई तापल्यावर तेल टाका.तेल तापल्यावर चिरलेला कांदा घाला.कांदा लाल झाल्यावर कडीपत्ता घाला.नंतर उकडून घेतलेली चवळी घाला.लाल तिखट टाकावेत. शेंगदाण्याचे कूट घालून परतून घ्यावेत. मग मिठ घालून परत परतून घ्यावेत. १ग्लास गरम पाणी घालून झाकण ठेवून चवळीची भाजी शिजवून घ्यावेत.अशा तर्‍हेन चवळी ची भाजी,उसळ रेसिपीज खाण्यास तयार आहेत. Youtube channel Recipes Link ⬇️ ples, Like and subscribe ⬇️ मुंबई स्ट्रीट साईट भेळ रेसिपीज पहा ⬇️https://youtu.be/Nk5_t59nrGoशेवची भाजी रेसिपीज पहा ⬇️https://youtu.be/Khm6OzydIG8बटाटा वडा रेसिपीज पहा ⬇️https://youtu.be/1nYueD-bn_sबटाटा भजी रेसिपीज पहा ⬇️https://youtu.be/u5L7gcmjOMEतंदूर चिकन रेसिपीज पहा ⬇️https://youtu.be/xVrb7yS9EOgChannel Link ⬇️ ples, Like and subscribe ⬇️https://www.youtube.com/c/CreatevchannalNandaKarandeRecipe?sub_confirmation=1https://youtube.com/@nandakaranderecipijvilogshortsYoutu.be playlist Link ⬇️https://youtube.com/playlist?list=PLcRqhQnA0YjEYFGZ_S8lOZINsowMdcZXjhttps://youtube.com/playlist?list=PLcRqhQnA0YjEYDbTWaAiwaccOTb8HUV7gFecebook Link ⬇️ please follow me https://www.facebook.com/nanda.karande.77?mibextid=b06tZ0http://fb.com/starsInstagram Link ⬇️ please follow me https://www.instagram.com/s/aGlnaGxpZ2h0OjE3ODU2MzU1NTE3NjQ2ODUx?igshid=YmMyMTA2M2Y=Twitter Link ⬇️ please Like https://twitter.com/Nandaji39151468?t=IFsCvqHSuVQWcqCI3E9FFQ&s=09Websait Link ⬇️ please Like https://recipenanda.com/https://nandakarande111.blogspot.com@नंदा कारंडे रेसिपीज @Nanda karande recipes @nanda karande recipes

#चमचमीत व झटपट होणारी चवळीची उसळ/black eye bean usal#, चवळीची उसळ, चवळीची भाजी, Marathi Recipe, chawali usal, Marathi Padarth, Maharashtrian Recipes, chavlichi bhaji recipe in marathi, Traditional Chavalichi usal, simple mejwani marathi

ज्वारीची भाकरी रेसिपीज मराठीत | How To Make Jwarichi Bhakari recipes

परफेक्ट लुसलुशीत खरपूस ज्वारीची भाकरी,उकडीची ज्वारीची भाकरी,jwarichi bhakri recipe in marathi,ज्वारीची भाकरी imformation,jowar bhakri recipe in marathi,jwarichi bhakri kashi karaychi,how to make jwarichi bhakri,bhakri recipe maharashtrian,quick and easy bhakri recipe,बाजरीची भाकरी कशी करावी,how to make jowar roti,bhakri kashi banvaychi,mau luslushit bhakri,matan bhakri,thapleli bhakri,konkni bhakri,ytshorts,panyavarchi bhakri,jondhalyachi bhakri,maharashtra special jwari bhakari,#yt shorts,# helth tips marathi,Sorghum Flour Flatbread,indian recipes,jowar fulka roti,Jwarichi ki roti,आजी रेसिपी,

पावसाळी रानभाजी कंटोळी | How To Make Ranbhajhi Kantoli

सर्वात ताकदवान रानभाजी कंटोळीची भाजी रेसिपीज. कंटोळीची भाजी कशी बनवायची?पावसाळा आला की रानभाज्या डोंगरावर दर्यावर आपोआपच उगवतात. अशा आयुर्वेदीक भाज्या कोणी लावत नाहीत अथवा कोणी पेरणी करत नाहीत. नैसर्गिकच आपोआपच उगवतात. अशा औषधी गुणधर्म असलेल्या भाज्यात जीवनसत्व मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. कंटोळी भाजीचे नियमित आहारात समावेश असेल तर शरीर तंदुरुस्त राहते.तसेच वजनावर नियंत्रण राहते. Kantoli … Read more

उपवासाचे रताळ्याचे थालीपीठ रेसिपीज मराठी | Fasting Recipe.

चमचमीत आणि चटकदार थालीपीठ रेसिपीज मराठी | Nanda karande recipesमी नंदा कारंडे.माझ्या ब्लॉगवर सर्वानाच नवीन नवीन रेसिपीज ची माहिती पहायला मिळेल.माझे Youtub वर पण रेसिपीजचे चाईनल आहे.तिथे तुम्हाला रेसिपीज चे पुर्ण विडिओ पहायलाच मिळेल. तर सर्व विडिओ पहा आणी एन्जॉय करा. धन्यवाद रविवार, २३ जुलै, २०२३उपवासाचे रताळ्याचे थालीपीठ रेसिपीज मराठी | Fasting Recipeउपवासाचे रताळ्याचे थालीपीठ … Read more

उपवासाचे रताळ्याचे थालीपीठ रेसिपीज मराठी | Fasting Recipe

उपवासाचे रताळ्याचे थालीपीठ recipe | Sweet Potato thalipith Recipes Fasting recipe Marathi   रताळे( Sweet Potato) जमीनीत उगवणारे कंदमूळ आहे. त्यामुळेच रताळ्यापासून उपवासात विविध पदार्थ केले जातात, शिवाय रताळ्यापासून केले जाणारे पदार्थ हे उपवासात पोटभरीचे जेवण असते. रताळ्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. रताळ्यापासून खीर मला तर खूप आवडते.   तसेच रताळ्याचा उपमा, रताळ्यापासून गुलाबजाम , … Read more

पावसाळ्यातील रानभाजी शेवळे भाजी रेसिपी | Ranbhaji Recipes Shevala

 पावसाळ्यातील रानभाजी शेवळे भाजी रेसिपी | Ranbhaji Recipes Shevala  शेवळा रानातील भाजी विषयी संपूर्ण माहिती. Shevlacji bhajhi recipes in Marathi  पावसाळ्यातील रानभाजी | जंगली रानभाजीच महत्व| Shevala ranbhajhi in Maharashtra  moonson special shevlachi Bhajhi  पावसाळ्यातील रानातील शेवळा भाजी Benefits of eating shevala vegetables  How To Make jangli bhajhi. How To cut and clean shevlachi Bhajhi  … Read more

शिंघाड्याच्या पुरया रेसिपीज मराठी | How To Make shinghadas puree

उपवास रेसिपीज मराठी | Fast Recipe Marathi शिंगाडे पुरी रेसिपीज मराठीत | shinghadas puree Recipe in marathi खास उपवासासाठी ही रेसिपीज आहे. शिंघाड्याचा पुर्या उपवासासाठी केल्या आहेत खुपच छान आहेत चविष्ट आणी पौष्टिक आहे शिंगाडे हा वेगवेगळ्या प्रकारे खाल्ला जातो शिंघाडेच्या घाऱ्या करतात तसेच शिंघाडे नुतसेच मीठ टाकून उकडून खाल्ले जातात. शिंगाडे मधून शरीराला भरपूर … Read more

झटपट कुरमुरे डोसा रेसिपीज मराठी | Instant Murmura Dosa Recipes in Marathi

#कुरमुरेडोसा #kurmuredosa #Instantmurmuradosinmarathi Murmura Dosa Recipes Instant Marathi https://youtube.com/@nandakaranderecipijvilogshorts आपला भारत हा सर्व धर्म समभाव मानणारा देश आहे. तसेच खवय्येगिरी पण तसेच आहे. सर्व देशातील पदार्थ खाण्यात एक्सपट. आता तर साउथ इंडियन डोसा खुप प्रसिद्ध आहेत. सगळ्यांनाच आवडू लागलाय. मग त्यात डोसांच विविध प्रकार आहेत मसाला डोसा,बटर डोसा,चीज डोसा,चटणी डोसा,फक्त डोसा असे एक ना अनेक … Read more

१० दिवस टिकणारी चविष्ट खरवस|म्हशीच्या चिकाच्या खरवस वड्या [बर्फी ]|How To Make Kharvas in Marathi

traditional cooking, kharvas recipe in marathi, kharvas without milk, Cow milk kharvas, Maharashtrian Recipes, madhurasrecipe, kharvas recipe in hindi, Marathi Recipe, kharvas recipe, indian traditional cooking, khees recipe, cheek kharvas, instant kharvas recipe, kharvas recipe with cheek, kharvas recipe by madhura, Kharvas Recipe Without Cheek, episodes, Madhurasrecipe, Khana, kharvas, Kharavas recipe, sanjeev, kharvas recipe hindi, zatpat kharvas, chikachya dudhach kharvas, Marathi Padarth, milk pudding, recipe for kharvas, how to make kharvas, peyous recipe, village cooking videos

गावरान पध्दतीने बनवलेली झणझणीत सुकट | Gavaran paddtine banvaleli janjanit sukat

#सुकट_आगरी_सुकट_olla_javala_recipies पावसाळा आला की भाज्यांचा खूप प्रॉब्लेम असतो तेव्हा अनेक लोक अशी सुकी मच्छी भरून ठेवतात. आम्हीही असेच करतो. सुकट भरून ठेवतो मग सुकी मच्छी आणायची व्यवस्थित साफ करायची. मग आणखीन वाळवून स्वच्छ हवाबंद डब्यात भरून ठेवायची. खूप पाउस पडत असेल आणी भाजीला घरात काहीच नसेल तर बनवा सुकी मच्छी. सुक्या मच्छी मधे अनेक प्रकार … Read more

Bharti Vangi Recipe | परफेक्ट ग्रेव्हीत आणी अतिशय चमचमीत चविष्ट पध्दतीत भरली वांगी | Stuffed Baingan masala recipes by Nanda karande blog

वांग्यापासून आपण भरपूर रेसिपीज बनवतो.डाळ वांग,वांग बटाटा,वांग सुकट, वांग मिक्स भाजी,वांग रस्साभाजी,फक्त वांगाची भाजी,भरलेलं वांग, सुख वांग,वांग्याची भजी,असे एक ना अनेक प्रकारे आपण वांग्याची रेसिपीज बनवत असतो. तर आज मी अशीच एक रेसिपीज घेऊन आली आहे आजची रेसिपीज आहे भरलेली वांगी रेसिपीज|Stuffed Baingan masala Recipe प्रथम आपण साहित्य पाहू काय घेणार आहोत ते,नंतर कृतीत पाहू. … Read more

मलाई कुल्फी रेसिपी |कुल्फी कशी बनवता | How To Make Malai Kulfi

malai kulfi recipe video, easy kulfi recipe, malai kulfi recipe condensed milk, homemade kulfi recipe. https://youtu.be/CG0_4_WaBwI 👆⬆️youtube video Link कुल्फी, malai kulfi recipe in marathi, homemade kulfi⬇️ उन्हाळ्यात सूर्याची उष्णतामान भरपूर प्रमाणात वाढलेली असते.त्यामुळे हवेतील तापमानात पण वाढ झालेली असते.त्यात सारख थंडगार काहितरी पेय किंवा आईसक्रीम किंवा कुल्फी खावेस वाटत असते. मग आपण दारात आलेली … Read more

कलिंगड मिल्कशेक रेसिपी|kalingad milkshake recipe kese banaye|how to make Watermelon milkshake.

Watermelon Milkshake Recipe ⬇️ उन्हाळ्यातील गरमी मुळे सर्वानाच अबालवृधांना थंड थंड सरबते पेय प्यावेसे वाटते किवा आईसक्रीम खावेस वाटत. कलिंगड मिल्कशेक हा एक आरोग्यवर्धक आणि थंडगार पेय आहे. कलिंगड मिल्कशेक बनविण्यासाठी तुम्हाला फक्त कलिंगड, दुध, साखर आणि आइसक्रीम ही साहित्ये लागतील. https://youtu.be/vQ6qtkUYutM⬅️youtube video कलिंगड मिल्कशेक बनविण्याची पध्दत सोपी आहे.कलिंगड मिल्कशेक बनविण्याची सोपीपध्दत मी तुम्हाला सांगते. … Read more

कारल्याची भाजी रेसिपी मराठी|Karlyachi bhaji kashi banvaychi|how to make Karlyachi bhaji recipe.

स्पेशल मसाला बनवून कडू न होणारी कारल्याची भाजी, चमचमीत भरली कारली, भरल्या कारल्याची भाजी, टिफिन रेसिपी, Food, karle fry recipe कार्ल्याची भाजी,रोजच्या जेवणतील भाजी, कारल्याची भाजी, karlyachi bhaji marathi recipe⬇️  कारल्याची भाजी राज्यात प्रत्येक देशात वेगळ्या तर्र्‍हेने कारल्याची भाजी अनेक पध्दतीने बनवतात.कारल्याची भाजी काही लोक आवर्जून खातात. तर काहीना आवडत नसली तर जर खूप चविष्ट … Read more

भोगीची पारंपारिक लेकुरवाळी मिक्स भाजी|bhogichi bhaji kese banate hain|how to make bhogichi bhaji

भारतातील सण आणी ऊत्सव सर्व दूरवर माहित आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीत सण आणी ऊत्सवाला फार पूर्वीपासून महत्त्वाचेच स्थान आहे.तसेच भारतात अनेक लोक अनेक भाषिक राहत आहेत. तरी देखील आपण आपआपल्या पध्दतीत सण आणी ऊत्सव साजरे करतात. आणी केले जातात. तसेच सणां प्रमाणे सणवाराचे पदार्थ देखील बनवले जातात. देवांना भोग म्हणा किंवा देवाचा नैवेद्य म्हणून एक … Read more

Verified by MonsterInsights